पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी संदेशाद्वारे सांगितले वर्तमानकाळात जगण्याचे शहाणपण अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2025 12:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्कृत सुभाषित समाज माध्यमावर दिले आहे.
“गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥”
हे सुभाषित सांगते की भूतकाळाबद्दल शोक करू नये किंवा भविष्याबद्दल चिंता करू नये; शहाणे लोक फक्त वर्तमानकाळातच कृती करतात.
पंतप्रधानांनी आपल्या एकस वरील संदेशात लिहिले आहे;
“गते शोको न कर्तव्यो भविष्यं नैव चिन्तयेत्।
वर्तमानेन कालेन वर्तयन्ति विचक्षणाः॥”
* * *
नेहा कुलकर्णी/रेश्मा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207322)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam