पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामूहिक प्रयत्नांची शक्ती अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2025 9:04AM by PIB Mumbai
The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सामूहिक प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारे एक संस्कृत श्लोक सामायिक केले आहे -
“अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।
तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः॥”
लहानसहान गोष्टीही योग्य नियोजन करून एकत्र आणल्यास मोठी कार्ये साध्य करू शकतात आणि गवताच्या काड्यांपासून बनवलेली दोरीसुद्धा शक्तिशाली हत्तींना बांधून ठेवू शकते, असे या संस्कृत सुभाषितातून सांगितले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका।
तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः॥”
***
NitinFulluke/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2205182)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam