राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपतींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली

Posted On: 11 DEC 2025 11:09AM by PIB Mumbai

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (11 डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवन येथे भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली वाहिली आहे.

***

NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2202132) अभ्यागत कक्ष : 51