पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 03 DEC 2025 3:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025

तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

पंतप्रधानांनी X वरच्या संदेशात म्हटले आहे,

"तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी आणि तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का यांनी आज माझी नवी दिल्लीत भेट घेतली."

 
नितीन फुल्लुके /प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(Release ID: 2198157) अभ्यागत कक्ष : 37