Posted On:
02 DEC 2025 6:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 02 डिसेंबर 2025
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधान कार्यालयाने लिहिले आहे :
"राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com