राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चेंज ऑफ गार्ड समारंभ या शनिवारपासून सकाळी 08.30 ते 09.30 दरम्यान होणार

Posted On: 20 NOV 2025 7:03PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2025

 

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणारा चेंज ऑफ गार्ड समारंभ हिवाळा सुरु झाल्याने आता येत्या शनिवारपासून (22 नोव्हेंबर 2025) सकाळी 08.30 ते 09.30 या वेळेत आयोजित केला जाईल.


निलीमा चितळे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2192276) अभ्यागत कक्ष : 35