पंतप्रधान कार्यालय
हरयाणाच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
18 NOV 2025 10:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2025
हरयाणाचे राज्यपाल प्रा.अशिम कुमार घोष यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने 18 नोव्हेंबरला एक्स या समाजमाध्यमावर याबद्दल अशी माहिती दिली आहे:
"हरयाणाचे राज्यपाल प्रा.अशिम कुमार घोष यांनी पंतप्रधान @narendramodi यांची आज भेट घेतली."
* * *
शैलेश पाटील/जाई वैशंपायन/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2191615)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam