पंतप्रधान कार्यालय
स्वच्छ ऊर्जा ही काळाची गरज : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2024 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छ ऊर्जा ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले आहे. उत्तम भविष्याप्रती आपल्या वचनबद्धतेला सरकारने सर्वोच्च प्राध्यमक्रमावर ठेवले असून, सरकार्याच्या कार्यातून त्याची प्रचिती येते असे त्यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी यासंदर्भात X या समाजमाध्यमावर सामायिक केलेल्या संदेशावर पंतप्रधानांनी दिलेला प्रतिसाद :
"स्वच्छ ऊर्जा ही काळाची गरज आहे. उत्तम भविष्याप्रती वचनबद्धतेला आम्ही सर्वोच्च प्राध्यमक्रमावर ठेवले असून आमच्या कार्यातून त्याची प्रचिती येते."
* * *
नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184516)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Kannada
,
Malayalam