उपराष्ट्रपती कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
Posted On:
20 OCT 2025 9:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह येथे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. उपराष्ट्रपतींनी पंतप्रधानांचे हार्दिक स्वागत केले आणि या प्रसंगी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181043)
Visitor Counter : 5