पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांना वाहिली आदरांजली
Posted On:
15 NOV 2024 10:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांना आदरांजली वाहिली. बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांच्या जीवन प्रवासातून अनेक लोकांना प्रेरणा मिळते.
X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"बोडोफा उपेंद्रनाथ ब्रह्मा यांना आदरांजली वाहिली, त्यांच्या जीवन प्रवासातून अनेक लोकांना प्रेरणा मिळते."
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2179705)
Visitor Counter : 13
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam