पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

त्रिपुराच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

Posted On: 10 OCT 2025 6:08PM by PIB Mumbai

 

त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू यांनी आज नवी दिल्लीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाने 'एक्स' या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे ;

त्रिपुराचे राज्यपाल इंद्रसेन रेड्डी नल्लू यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@TripuraGovernor”

***

सुषमा काणे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177549) Visitor Counter : 9