पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 10 OCT 2025 12:45PM by PIB Mumbai

 

केरळचे मुख्यमंत्री, पिनराई विजयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्ससमाज माध्यमावरून दिलेली माहिती :

केरळचे मुख्यमंत्री, @pinarayivijayan यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

***

सुवर्णा बेडेकर / तुषार पवार / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2177293) अभ्यागत कक्ष : 44