उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती 28 सप्टेंबर रोजी बिहार दौर्यावर
Posted On:
27 SEP 2025 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 सप्टेंबर 2025
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन 28 सप्टेंबर 2025 रोजी बिहारच्या एकदिवसाच्या दौर्यावर जाणार आहेत.
या भेटीदरम्यान उपराष्ट्रपती पाटणा येथे होणाऱ्या उन्मेष – आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या समारोप सत्राला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
तसेच, ते मुझफ्फरपूर येथील श्री चामुंडा देवी मंदिरालाही भेट देतील.
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172277)
Visitor Counter : 9