पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी चंद्रघंटा यांची केली पूजा

प्रविष्टि तिथि: 24 SEP 2025 8:43AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा यांची पूजा केली.

एक चित्रफित सामायिक करत पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटले आहे 

“नवरात्रीचा तिसरा दिवस शांती साहस आणि निर्भिडतेचे  प्रतीक असलेल्या चंद्रघंटा मातेच्या आराधनेला समर्पित आहे. देवी मातेच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मकता येवो. देवीच्या कृपेने देशभरातील माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य येऊन अशी कामना करतो.” 

https://www.youtube.com/watch?v=DEGcIi9aij8

 ***

JaydeviPujariSwami/ShraddhaMukhedkar/DIneshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2170488) आगंतुक पटल : 44
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam