पंतप्रधान कार्यालय
भोपाळमध्ये आदरणीय श्री कुशाभाऊ ठाकरे यांना वाहिली श्रद्धांजली
प्रविष्टि तिथि:
23 FEB 2025 10:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळमध्ये आदरणीय श्री कुशाभाऊ ठाकरे यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली वाहिली.
एक्स मंचावर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे:
"भोपाळमधील आदरणीय कुशाभाऊ ठाकरे यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचे जीवन देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे. सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात राहिल."
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2170009)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam