Posted On:
20 AUG 2025 2:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
X या समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :
माजी पंतप्रधान राजीव गांधी जी यांच्या जयंतीनिमित्त मी आज त्यांना आदरांजली वाहत आहे.
जयदेवी पुजारी स्वामी /आशिष सांगळे /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai