पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना दिल्या कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा

Posted On: 16 AUG 2025 8:55AM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना कृष्णजन्माष्टमीच्या शुभेच्छा  दिल्या आहेत.

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

“जन्माष्टमीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा!श्रद्धा, आनंद आणि उत्साहाचा हा पवित्र सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि चैतन्य घेऊन येवो. जय श्री कृष्णा!”

***

सोनल तुपे/संपदा पाटगावकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2157087)