भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, 2025 (17 व्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर)

Posted On: 01 AUG 2025 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2025

 

भारताच्या उपराष्ट्रपती पदाची  निवडणूक, 2025 (17 व्या  उपराष्ट्रपती पदासाठी  निवडणूक कार्यक्रम जाहीर)

(i)

निवडणूक आयोगाच्या निवडणूक घोषणेची अधिसूचना 

07 August, 2025

(गुरुवार)

(ii)

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

21 August, 2025

(गुरुवार)

(iii)

अर्जांची छाननी करण्याची तारीख

 

22 August, 2025

(शुक्रवार)

 

(iv)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

25 August, 2025

(सोमवार)

(v)

आवश्‍यकता भासल्यास मतदान घेण्‍याची तारीख

 

09 September, 2025

( मंगळवार)

(vi)

मतदानाची वेळ – अवधी

10.00 AM to 05.00 PM

(vii)

आवश्यकतेनुसार मतमोजणी केली जाईलती तारीख

09 September, 2025

(मंगळवार)

सुवर्णा बेडेकर//संपदा पाडगावंकर/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2151457)