केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जून 2025 महिन्यासाठी भरती विषयक निकाल केले जाहीर
Posted On:
31 JUL 2025 11:52AM by PIB Mumbai
जून 2025 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने खालील भरती विषयक निकाल अंतिम केले आहेत. शिफारस केलेल्या उमेदवारांना पोस्टाने वैयक्तिकरित्या कळविण्यात आले आहे. इतर उमेदवारांच्या अर्जांचा योग्य विचार करण्यात आला होता परंतु त्यांना मुलाखतीसाठी बोलावणे/पदासाठी शिफारस करणे शक्य झाले नाही याबद्दल खेद आहे.
Click here to check the result:-
***
SonalTupe/HemangiKanekar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2150624)