पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरु के. कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
प्रविष्टि तिथि:
15 JUL 2025 9:27AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थिरू के. कामराज जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. थिरू के.कामराज यांचे उच्च विचार आणि सामाजिक न्यायावर असलेली अढळ निष्ठा आपल्याला कायमच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले;
“थिरू के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहत आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ते अग्रणी होते आणि स्वातंत्र्यानंतरच्या देशाच्या प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात आपल्याला त्यांचे अमूल्य नेतृत्व लाभले. त्यांचे उच्च विचार आणि सामाजिक न्यायावर असलेली अढळ निष्ठा आपल्याला कायमच प्रेरणादायी आहे.“
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
JPS/BS/DY
(रिलीज़ आईडी: 2144766)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam