पंतप्रधान कार्यालय
आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
06 JUL 2025 7:59AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना म्हटले आहे की आपण भगवान विठ्ठलाची प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांवर त्यांचे आशीर्वाद कायम राहोत, अशी कामना करतो.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेले संदेश :
देशवासियांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. हा पवित्र क्षण प्रत्येकासाठी फलदायी ठरो हीच कामना.
आषाढी एकादशीच्या या पवित्र दिनाच्या मनोभावे शुभेच्छा! आपल्यावर विठ्ठलाचे आशीर्वाद सदैव असेच कायम राहोत हीच विठ्ठलाच्या चरणी आपली प्रार्थना आणि कामना. भगवान विठ्ठल आपल्याला आनंदी आणि समृद्धीमय समाजासाठी मार्गदर्शन करत राहो, आणि आपणही गरीब आणि वंचितांची सेवा करत राहूया.
***
S.Pophale/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2142640)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam