पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सिक्कीमच्या राज्यपालांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 13 JUN 2025 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2025

सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने  X वर पोस्ट केले:

“सिक्कीमचे राज्यपाल @OmMathur_Raj यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”


N.Chitale/N.Mathure/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2136290)