पंतप्रधान कार्यालय
छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2025 9:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 06 जून 2025
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;
“छत्तीसगडचे मुख्यमंत्री @vishnudsai पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.”
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2134733)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Assamese
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam