राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धीपत्रक
Posted On:
14 MAY 2025 12:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
आज (14 मे 25) सकाळी 10:00 वाजता राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात झालेल्या एका समारंभात, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपतींच्या साक्षीने शपथ घेतली.


Jaydevi PS/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128571)
Read this release in:
English
,
Khasi
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam