पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली.
प्रविष्टि तिथि:
17 APR 2025 9:22AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एक्स वरील पोस्ट मध्ये त्यांनी लिहिले आहे :
“माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य दिले. सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रनिर्माणासाठी त्यांनी केलेले परिश्रम सदैव स्मरणात राहतील."
***
GopalC/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2122343)
आगंतुक पटल : 50
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam