पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्रीलंकेतील विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
05 APR 2025 9:43PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलंबोमध्ये श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांची भेट घेतली.
त्यांनी एक्स वरील स्वतंत्र पोस्टमध्ये सांगितले:
“श्रीलंकेचे विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा यांची भेट घेऊन आनंद झाला.
भारत-श्रीलंका मैत्रीस बळकटी देण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक योगदानाची आणि बांधिलकीची मी प्रशंसा करतो.
आपल्या विशेष भागीदारीस श्रीलंकेत सर्वच पक्षांमधून पाठिंबा मिळतो. आपल्या दोन्ही देशांच्या जनतेच्या कल्याणाला केंद्रस्थानी ठेवून आपले सहकार्य आणि मजबूत विकास भागीदारी पुढे जात आहे.”
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2119411)
आगंतुक पटल : 39
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam