पंतप्रधान कार्यालय
अणुऊर्जेद्वारे शाश्वत ऊर्जेसाठी भारताची वचनबद्धता पंतप्रधानांनी केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
31 MAR 2025 2:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2025
शाश्वतता आणि ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भरतेच्या भारताच्या प्रवासात अणुऊर्जेच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण भाष्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले.
केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या एक्स या समाज माध्यमावरील पोस्टला उत्तर देताना त्यांनी म्हटले की:
"भारताच्या ऊर्जाविषयक शाश्वत आणि आत्मनिर्भर भविष्याच्या प्रयत्नांमध्ये अणुऊर्जा हा एक महत्त्वाचा आधारस्तंभ कसा बनला आहे याबद्दल केंद्रीय मंत्री @DrJitendraSingh यांनी सविस्तर माहिती दिली."
* * *
S.Tupe/H.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2117020)
आगंतुक पटल : 56
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam