पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महान स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 30 MAR 2025 11:41AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली.

X या समाज माध्यमावरील आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:

थोर स्वातंत्र्यसेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त शत शत नमन. भारत मातेच्या सेवेसाठी त्यांनी केलेला त्याग आणि समर्पण देशवासीयांना सदैव प्रेरणा देत राहील”

***

NM/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2116765) Visitor Counter : 34