पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडच्या राज्यपालांनी पंतप्रधानांची घेतली भेट
प्रविष्टि तिथि:
19 MAR 2025 3:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मार्च 2025
उत्तराखंडचे राज्यपाल, लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (निवृत्त) यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले;
"उत्तराखंडचे राज्यपाल, @LtGenGurmit, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2112729)
आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam