पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मॉरिशसमधील पवित्र गंगा तलावाला दिली भेट
प्रविष्टि तिथि:
12 MAR 2025 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मॉरिशसमधील पवित्र गंगा तलावाला भेट दिली.या ठिकाणी त्यांनी पूजा केली आणि त्रिवेणी संगमातील पवित्र जल या पवित्र स्थळी अर्पित केले.
महाकुंभ मेळ्यातील पवित्र जल गंगा तलावात आणण्याची पंतप्रधानांची कृती,दोन्ही देशांमधील आध्यात्मिक एकतेचे प्रतीक दर्शवते, त्याचसोबत दोन्ही देशांच्या सामायिक सांस्कृतिक संबंधांचा पाया असलेल्या समृद्ध परंपरांचे जतन आणि संवर्धन करण्याची वचनबद्धता देखील दर्शवते.
S.Kakade/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2110967)
आगंतुक पटल : 66
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam