पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

प्रविष्टि तिथि: 27 FEB 2025 12:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025

हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने एक्सवर पोस्ट केलेः

"हरयाणाचे मुख्यमंत्री, श्री @NayabSainiBJP, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.

@cmohry”


S.Kane/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2106584) आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam