पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त देशवासियांना दिल्या शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत

Posted On: 26 FEB 2025 9:00AM by PIB Mumbai

 

आपल्या एक्स पोस्टमध्ये  पंतप्रधान म्हणाले आहेत “सर्व देशवासियांना  भगवान भोलेनाथ यांना समर्पित पावन-पर्व महाशिवरात्रिच्या अनेक शुभेच्छा.  हे  दिव्य पर्व  आपल्या सर्वांसाठी सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, त्याचबरोबर  विकसित भारताचा संकल्प अधिक दृढ़ होवो, हीच  कामना. हर-हर महादेव!”

***

S.Kane/S.Patgonkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2106335) Visitor Counter : 18