राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

'चेंज ऑफ गार्ड' सोहळा 22 फेब्रुवारी 2025 पासून नवीन स्वरूपात व अतिरिक्त आसन क्षमतेसह होणार साजरा

प्रविष्टि तिथि: 08 FEB 2025 12:27PM by PIB Mumbai

 

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 16 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन सोहळ्याला राहणार उपस्थित

या नव्या स्वरूपातील ‘चेंज ऑफ गार्ड’ सोहळ्यामध्ये, राष्ट्रपती भवनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना एक आकर्षक असा दृश्यकलात्मक व संगीतमय कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या समारंभात राष्ट्रपती अंगरक्षकांच्या तुकडीचे तसेच ‘सेरेमोनियल गार्ड बटालियन’चे औपचारिक ‘लष्करी ड्रिल’ प्रदर्शन करण्यात येईल. तसेच, यादरम्यान ‘सेरेमोनियल मिलिटरी ब्रास बँड’चाही समावेश असेल. 

***

S.Pophale/G.Deoda/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2100984) आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Tamil , हिन्दी , Punjabi , Gujarati , English , Urdu , Kannada , Malayalam