पंतप्रधान कार्यालय
पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली
Posted On:
28 JAN 2025 6:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जानेवारी 2025
पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश;
भारतमातेचे मेहनती सुपुत्र पंजाब केसरी लाला लजपतराय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.स्वातंत्र्य चळवळीतील या महानायकाने परकीय राजवटीशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. मातृभूमीप्रति त्यांच्या समर्पण आणि सेवा भावनेचे कायम आदरपूर्वक स्मरण केले जाईल.
N.Chitale/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097108)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam