राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते क्रीडा आणि साहस पुरस्कार 2024 प्रदान
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2025 1:38PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (17 जानेवारी 2025) राष्ट्रपती भवन येथे आयोजित एका कार्यक्रमात 2024 या वर्षाचे क्रीडा आणि साहस पुरस्कार प्रदान केले. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार-2024; द्रोणाचार्य पुरस्कार-2024; अर्जुन पुरस्कार-2024; तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार-2023; राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार-2024; आणि मौलाना अबुल कलाम आझाद चषक -2024 या पुरस्कारांचा यामध्ये समावेश होता.




पुरस्कार विजेत्यांची यादी पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2093851)
आगंतुक पटल : 233