पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्वांना मकर संक्रांति,उत्तरायण व माघ बिहू प्रीत्यर्थ शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
14 JAN 2025 8:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना मकर संक्रांति,उत्तरायण व माघ बिहू प्रीत्यर्थ शुभेच्छा दिल्या आहेत.
'एक्स' वरील त्यांच्या वेगवेगळ्या संदेशांत त्यांनी लिहिले आहे,
"सर्व देशवासियांना मकर संक्रांतीच्या अनेकानेक शुभेच्छा! उत्तरायणातील सूर्याला समर्पित असलेल्या या पवित्र उत्सवाद्वारे सर्वांच्या जीवनात नूतन ऊर्जा व नूतन उत्साहाचा संचार होवो!"
“शुभ उत्तरायण ! या सणामुळे सर्वांच्या जीवनात यश व आनंदाची अनुभूती लाभो!”
“माघ बिहुनिमित्त हार्दिक शुभेच्छा! निसर्गातील समृद्धी, सुगीचा आनंद व एकत्वाची भावना या सर्वांचा उत्सव आपण साजरा करत आहोत. या सणाच्या द्वारे या आनंदात व एकत्वभावात उत्तरोत्तर वृद्धी होवो!”
***
JPS/UR/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2092724)
आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam