पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त वाहिली आदरांजली.
Posted On:
06 JAN 2025 9:33AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु गोविंद सिंग जी यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त आदरांजली वाहिली. श्री गुरु गोविंद सिंग जी यांचे विचार आपल्याला प्रगतीशील, समृद्ध आणि दयाळू समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे ;
“मी श्री गुरु गोविंद सिंग यांना त्यांच्या प्रकाश उत्सवानिमित्त नमन करतो. त्यांचे विचार आपल्याला प्रगतीशील, समृद्ध आणि दयाळू समाज निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतात.”
***
JPS/SM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2090492)
अभ्यागत कक्ष : 100
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam