पंतप्रधान कार्यालय
जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2024 10:24AM by PIB Mumbai
जल जीवन अभियान महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला चालना देत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात.
एक व्हिडिओ पोस्ट X वर शेअर करताना त्यांनी लिहिले आहे :
''जल जीवन मिशन महिला सक्षमीकरणाला विशेषतः ग्रामीण भागातल्या महिला सक्षमीकरणाला कशी चालना देत आहे, त्याचा एक उत्तम पैलू.
दारी स्वच्छ पाणी उपलब्ध झाल्यामुळे महिला आता कौशल्य विकास आणि आत्मनिर्भरतेकडे लक्ष पुरवू शकतात.''
***
SonalT/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2083594)
आगंतुक पटल : 117
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam