राष्ट्रपती कार्यालय
माजी राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
04 DEC 2024 11:21AM by PIB Mumbai
माजी राष्ट्रपती आर व्यंकटरामन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली. भुवनेश्वर येथील राजभवनात आज (4 डिसेंबर 2024) मुर्मू यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

***
SonalT/Prajna/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2080514)
आगंतुक पटल : 79