राष्ट्रपती कार्यालय
माजी राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली आदरांजली.
Posted On:
03 DEC 2024 11:54AM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती भवन इथे त्यांना पुष्पांजली अर्पण केली.

***
JPS/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2080032)