पंतप्रधान कार्यालय
महापर्व छठ पूजाविधी नागरिकांना नवीन उत्साह आणि ऊर्जा देत समर्थ करतात: पंतप्रधान
छठच्या प्रभातकालच्या अर्ध्यदानानिमित्ताने पंतप्रधानांनी दिल्या नागरीकांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
08 NOV 2024 8:40AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज छठच्या प्रभातकालच्या अर्ध्यदानाच्या पवित्र पूजेच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महापर्व छठपूजेच्या निमित्ताने चार दिवस चालणारे विधी नागरिकांना नवीन उर्जा आणि उत्साह देतात,असे नमूद केले.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स पोस्टवर म्हटले आहे;
"महापर्व छठपूजेच्या चार दिवसांच्या निमित्ताने यातून दिसणारे निसर्ग आणि संस्कृतीचे दर्शन देशवासियांना नवीन ऊर्जा आणि उत्साहाने संपन्न करणार आहे. सर्व देशवासियांना प्रभातकालच्या अर्ध्यदानानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा."
***
Jaydevi.PS/S.Patgoankar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2071696)
आगंतुक पटल : 57
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam