पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
31 OCT 2024 11:07AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आणि भारताची एकता आणि सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या समर्पणाची प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझे शतशः नमन. राष्ट्राची एकता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण हे त्यांच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील."
* * *
S.Patil/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2069804)
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam