पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
17 OCT 2024 9:18AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त आज देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
"तुम्हा सर्वांना वाल्मिकी जयंतीच्या खूप-खूप शुभेच्छा.”
***
HarshalA/ShaileshP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2065690)
Visitor Counter : 60
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam