पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 09 OCT 2024 12:19PM by PIB Mumbai

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी लिहितात:
“मी आज हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना भेटलो आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विकसित भारताची संकल्पना साकार करण्यात हरियाणाची भूमिका आता अधिकच महत्त्वाची असेल असा विश्वास मला वाटतो. 
@NayabSainiBJP"

***

SonalT/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2063437) Visitor Counter : 21