पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संत श्री सेवालाल जी महाराज यांना अर्पण केली आदरांजली

Posted On: 05 OCT 2024 2:41PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत श्री सेवालाल जी महाराज यांच्या समाधी स्थळी त्यांना अभिवादन केले. श्री सेवालाल जी महाराज हे समाजसुधारणेचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दीपस्तंभ आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेला संदेश :

"जय सेवालाल! संत श्री सेवालाल जी महाराज यांच्या समाधी स्थळी  आज अभिवादन केले. समाजसुधारणेचे आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाचे दीपस्तंभ म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांची शिकवण सेवेचे महत्त्व अधोरेखित करत आली आहे.”

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2062358) Visitor Counter : 33