पंतप्रधान कार्यालय
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी शैलपुत्री देवीची केली प्रार्थना
प्रविष्टि तिथि:
03 OCT 2024 9:35AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची प्रार्थना केली आहे.
पंतप्रधानांनी समाजमाध्यम एक्सवर पोस्ट केले:
“नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीला विनम्र प्रार्थना! तिच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो.देवीची ही स्तुती तुमच्या सर्वांसाठी"
***
SushamaK/GajendraD/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2061444)
आगंतुक पटल : 74
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam