पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत घेतला सहभाग
प्रविष्टि तिथि:
17 SEP 2024 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024
पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी आज सकाळी प्रधान सचिव डॉ. पी.के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत सहभागी झाले.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर पोस्ट केले :
“शाश्वत भविष्यासाठी सामुहिक कार्य.
पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आज सकाळी ‘एक पेड माँ के नाम’ चळवळीत भाग घेतला”.
#एक_पेड़_माँ_के_नाम”
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2055580)
आगंतुक पटल : 64
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam