पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या दिल्या शुभेच्छा.
प्रविष्टि तिथि:
15 SEP 2024 8:36AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना ओणम सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यानिमीत्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
"सर्वांना ओणमच्या हार्दिक शुभेच्छा. हा सण सर्वत्र शांती, समृद्धी आणि आरोग्यदायीपणा घेऊन येवो. हा सण केरळच्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा असून, जगभरातील मल्याळी समुदाय हा सण उत्साहात साजरा करत आहेत".
***
NM/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2055152)
आगंतुक पटल : 97
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam