ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अनुदानित दराने कांद्याची किरकोळ विक्री करण्याच्या केंद्राच्या निर्णयामुळे किंमतींमध्‍ये घट


मुंबई आणि परीसरामध्‍ये 45 ठिकाणी कांद्याची अनुदानित दराने विक्री

ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागाचे  घाऊक  प्रमाणात विक्रीचे धोरण

Posted On: 14 SEP 2024 12:41PM by PIB Mumbai

 

5 सप्‍टेंबर, 2024 रोजी कांद्याची किरकोळ विक्रीसाठीच्या  फिरत्‍या वाहनाला हिरवा झेंडा दाखवत 35 रूपये  प्रतिकिलो या दराने कांद्याची किरकोळ विक्री सुरू करण्‍यात आली आहे. कांद्याची किरकोळ विक्रीची सुविधा  एनसीसीएफ  आणि नाफेड च्या विक्री केंद्रावर आणि . मोबाईल व्हॅनद्वारे प्रमुख उपभोग केंद्रांमध्ये, म्हणजे, दिल्ली आणि मुंबईमध्ये विक्री  सुरू झाली आणि नंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणी या सुविधेचा विस्तार करण्यात आला. मुंबई चेन्नई, कोलकाता, पाटणा, रांची, भुवनेश्वर, गुवाहाटी येथे सुरू झालेल्या कांदा विक्री स्‍थळांचा तपशील खालील तक्त्यामध्ये दिला आहे. मुंबई शहर आणि परिसरात  मिळून 45 ठिकाणे स्‍वस्‍त, अनुदानित दरात कांदा विक्री केंद्रे सुरू केली आहेत

या उपक्रमाने सकारात्मक मूर्त परिणाम आता लगेचच दिसून येत आहे.

केंद्र सरकारने कांदा खरेदी मोहीम सुरू केल्यानंतर दि.  05.09.2024 आणि 13.09.2024 दरम्यान उतरलेले कांद्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत. 

- दिल्ली: 60 रूपयावरून किमती कमी होऊन दर  55 रूपये झाला.

- मुंबई : 61 रूपयावरून किमती कमी होऊन दर 56 रूपये झाला.

- चेन्नई: 65 रूपयावरून किमती कमी होऊन दर 58  रूपये झाला.

वाढत्या मागणीचा विचार करून  आणि कांद्याच्या किमती आणखी कमी करण्यासाठी सरकारने प्रमाण आणि वितरण वाढवण्याचा निर्णय घेतला. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, केंद्रीय भंडार आणि SAFAL च्या आउटलेट्समध्ये किरकोळ विक्रीचा विस्तार करण्यासोबतच ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत कांद्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विक्रीचे धोरणही अवलंबले  जात आहेत. याआधीच  दिल्ली, मुंबई आणि चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये  कांद्याची घाऊक विक्री सुरू झाली आहे.  आणि येत्या काही दिवसांत हैदराबाद, बंगलोर आणि कोलकाता आणि अखेरीस सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये  कांदा विक्री सेवेचा विस्तार  केला जाईल. घाऊक विक्री ही  रस्ते वाहतूक तसेच रेल्वेचे जाळे  या दोन्ही माध्यमातून होत आहे. या  उपक्रमामुळे  लॉजिस्टिक   व्यवस्‍‍थेत   कार्यक्षमता आणण्याबरोबरच, काढणीनंतरचे नुकसान देखील कमी होण्‍यास मदत करेल .

ग्राहक व्यवहार विभाग देखील पुरवठा-मागणी परिस्थिती आणि किमतीच्या कलांवर आधारित लक्ष्यित आणि स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारांशी जवळून काम करत आहे.

देशभरातील प्रत्येक घराला परवडणारा कांदा मिळावा हे सरकारचे अंतिम ध्येय आहे. त्यामुळे, सरकार कांद्याच्या किमतीबाबत  दक्ष राहण्यासाठी आणि ग्राहकांना भाववाढीपासून वाचवण्यासाठी उच्च-किंमत केंद्रांमध्ये कांद्याच्या  सुलभ  उपलब्धतेसाठी  सक्रिय निर्णय घेण्यास वचनबद्ध राहील.

यंदा असलेला  4.7 एलएमटी  कांद्याचा उपलब्ध बफर स्टॉक आणि मागील वर्षीच्या तुलनेत वाढलेले खरीप पेरणीचे क्षेत्रासह वर्धित किरकोळ आणि मोठ्या प्रमाणात विक्री धोरणे, यामुळे येत्या महिन्यांत कांद्याच्या किमती नियंत्रणात राहतील.

एनसीसीएफची विक्री केंद्रे - 

 

DELHI

     

1

Palam Extension DSCCF Ramphal Chowk Dwarika

26

Tilak nagar

2

Uttam nagar Near Manas kunj

27

kirti nagar

3

Ghonda

28

Punjabi bagh

4

Welcome

29

Nawada

5

Ashok vihar

30

Najafgarh

6

Roshan Aara road

31

Nand nagri

7

Samaypur baadli

32

Bhagirati vihar

8

Paschim vihar

33

Moti Bagh

9

Nihal Vihar

34

Krishi Bhawan

10

Shakurpur

35

CGO

11

Subhas nagar

36

NCUI complex

12

Karol bagh

37

Shastri bhawan

13

Pahaar ganj

38

freinds colony

14

Sultanpuri

39

Jaitpur

15

Bawana

40

Tuglakabad

16

Govindpuri

41

Mahipalpur

17

Rohini sector 8

42

Basant vihar

18

Ritala Metro Station

43

Sarojninagar market

19

Rani Bagh

44

Rajendra nagar

20

Jhandewlan

45

Dilshad garden

21

Inderlok

46

Patparganj

22

Kamla nagar Market

47

Dwarika sector 8

23

Pandav nagar

48

Shashtri park

24

Harkesh nagar

49

Timarpur

25

Rajouri garden

50

Daryaganj

       

 

 

 

 

 

 GUWAHATI/KAMRUP METROPOLITAN

RANCHI

 

1

 Panikhaiti, Railway station

1

 Kanke Road (Opp  Speaker House)

2

 Hatisila, Ganesh Mandir

2

 Piska more

3

 Chandrapur, Bazar

3

 Morabadi

4

 Narengi, Railway station

4

 Chandani chowk, Kanke Road

5

 Madgharia, B G Railway yard

5

 Lalpur chowk

6

 Bonda, Bazar

6

 Birla maida

7

 South Sarania, Near Masjid

7

 Bahu bazar

8

 Silpukhuri, Bazar

8

 Bariyatu Road pulse hospital

9

 Chanmari, Field

   

10

 Noonmati, Refinary

   

11

 Chandmari , Metro Point

   
       

CHENNAI

     

1

Mylapore  luz corner

11

Kolathur

2

Raja Annamalaipuram

12

Teynampet

3

porur

13

Taramani

4

Tambaram

14

Triplicane parthasarathy temple

5

Alandur Metro

15

T Nagar

6

mepz signal

16

Alwarpet

7

Guindy Circle

17

Kilpauk Metro

8

Central Railway station

18

Anna Nagar

9

Koyembedu bus stand

19

Velachery

10

Saidapet

 

 

       

MUMBAI

     

1

Sellar

25

Mahavir Nagar

2

Lokgram

26

Kandivali East, Thakur Complex

3

Kalwa

27

Curry Road

4

Vithalwadi

28

Chakinaka Kalyan

5

Majiwada

29

Murbad

6

Bhiwandi

30

Adharwadi

7

Chinchpokli

31

Patri pool

8

Shahpur

32

Kandivali

9

Kalyan

33

Katainaka

10

Borivali

34

Kandivali West

11

Mankoli

35

Kandivali, Damodar Wadi

12

Borivali West

36

Dahisar East, Ananad Nagar

13

Bovali East, Chinchpada

37

Kandivali East

14

Worli Naka

38

Lalji Pada

15

Borivali, Lic Colony

39

Parel

16

Byculla

40

Kalyan Naka

17

Sion Circle

41

Kandivali West, Lalaji Pada

18

Dombivali

42

Malangad Road

19

Borivali East, Kajupada

43

Gauripada

20

Bhoriwadi

44

Borivali East

21

Magathane

45

Ekta Nagar

22

Lower Parel

   

23

Malad

   

24

Khadakpada

   

 

Disposal locations of NAFED

BHUBANESWAR

 

GUWAHATI

1. Krushi Bhawan, Unit IV

 

1. Bhangagarh

2. ⁠Damana Market

 

2. Bamunimaidan

3. ⁠Patia

 

3. Chandmari

4. ⁠CRP

 

4. Noonmati

5. ⁠Khandagiri

   

6. ⁠Bhubaneshwar Old Town

   

7. ⁠Kalpana Square

   
     

KOLKATA

 

PATNA

1. Ultadanga

 

1. Virat Nagar, Ranchi

2. ⁠Santragachi

 

2. Lower Chutia, Ranchi

3. ⁠Kali babu bazar

 

3. Samlong, Ranchi

4. ⁠Behala

 

4. Kantatoli, Ranchi

5. ⁠Jagacha

   

6. ⁠Howrah

   

7. ⁠Dulagarh

   
     

DELHI

   

1. Ashram (NAFED BAZAR)

   

2. Moti Bagh (NAFED BAZAR)

   

*

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2054951) Visitor Counter : 59