संरक्षण मंत्रालय
अग्नी- 4 क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण
Posted On:
06 SEP 2024 8:32PM by PIB Mumbai
ओडिशामधील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी तळावरून आज (06 सप्टेंबर 2024) अग्नी -4 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणानंतर सर्व कार्यान्वयन आणि तांत्रिक बाबींची यशस्वीपणे पडताळणीही करण्यात आली. ‘स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड’च्या नेतृत्वाखाली हे प्रक्षेपण करण्यात आले.
***
S.Kane/S.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2052698)
Visitor Counter : 97